Welcome! Get the latest updates and Stark response here.
10वी तून 11वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची स्टार्क टॅलेंट हंट परीक्षा ही त्यांच्या शैक्षणिक क्षमतेचं प्रदर्शन करण्याची एक उत्तम संधी आहे. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), जीवशास्त्र (Biology) आणि गणित (Maths) या मुख्य विषयांमधील मूलभूत ज्ञानाची चाचणी घेतली जाते, ज्यामुळे ते पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी तयार होतात.
ही टॅलेंट हंट परीक्षा विद्यार्थ्यांमधील गुण ओळखून त्यांच्या क्षमता आणि कमतरता याची मौल्यवान माहिती देते, ज्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वाव मिळतो. हि परीक्षा भविष्यातील शिक्षणासाठी भक्कम पाया घालण्याचं एक उत्तम माध्यम ठरते.
स्टार्क टॅलेंट हंट स्कॉलरशिप मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा.